बांधकाम विभाग
बांधकाम विभाग
बांधकाम विभाग हा जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते, इमारती यांची बांधकामे तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती त्यासंबंधी कार्यवाही करणे, यांमध्ये शासकीय इमारती व रस्ते यांचा वार्षिक आराखडा तयार करून त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणे. मुख्यत: स्थानिक विकास कार्यक्रम,वैधानिक विकास मंडळ, तेरावा वित्त आयोग , आमदार निधी, खासदार निधी, एकात्मिक कृती आराखडा , नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेषकृती कार्यक्रम इत्यादी अर्थसंकल्पीय कामाचा यात समावेश होतो. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत इतर विभागाकडून बांधकामा संबंधीच्या योजनांची अंमलबजावणी करणेची कार्यवाही हा विभाग करतो.