ग्रामिण पाणी पुरवठा विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
थोडक्यात
जिल्हा परिषदेकडील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून प्रामुख्याने ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांची कामे राबविली जातात. यामध्ये १) नळ पाणी पुरवठा योजना, २) विंधन विहिरीवरुन लघु न.पा.पु. योजना, ३) साध्या विहिरी, ४) विंधन विहिरी इ. कामांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हयामधील असलेल्या विंधन विहिरीवरील हातपंप व विदयुतपंप यांची देखभाल दुरुस्ती या विभागाकडून पाहिली जाते.