माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार
महाराषà¥à¤Ÿà¥à¤° शासनाने महाराषà¥à¤Ÿà¥à¤° माहितीचा अधिकार अधà¥à¤¯à¤¾à¤¦à¥‡à¤¶ २००२ पारित केला होता. हा अधà¥à¤¯à¤¾à¤¦à¥‡à¤¶ पारित करणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—े शासन कारà¤à¤¾à¤°à¤¾à¤¤ पारदरà¥à¤¶à¤•ता असावी व शासकीय यंतà¥à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ जबाबदार पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ मà¥à¤¹à¤£à¥‚न पà¥à¤°à¤¤à¤¿à¤®à¤¾ तयार करणà¥à¤¯à¤¾à¤•रिता तसेच शासनाचà¥à¤¯à¤¾ विविध लोकाà¤à¤¿à¤®à¥à¤– उपकà¥à¤°à¤®à¤¾à¤‚ची / योजनांची जनतेस जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ माहिती मिळावी असा उदà¥à¤¦à¥‡à¤¶ होता. असà¥à¤¤à¤¿à¤¤à¥à¤µà¤¾à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ २००२ चà¥à¤¯à¤¾ या कायदà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ थोडाफार बदल होवून केंदà¥à¤—ीय माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° २००५ मधà¥à¤¯à¥‡ अंमलात आला असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ महाराषà¥à¤Ÿà¥à¤° माहितीचा अधिकार अधिनियम २००२ अधिकà¥à¤°à¤®à¥€à¤¤ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ या कायदà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अंमलबजावणीमà¥à¤³à¥‡ शासकीय / निमशासकीय यंतà¥à¤°à¤£à¤¾à¤‚वर चांगले नियंतà¥à¤°à¤£ आले आहे. तसेच या कायदà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शासकीय कामकाज कशा पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¨à¥‡ होत आहे, शासनाचà¥à¤¯à¤¾ जनकलà¥à¤¯à¤¾à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विविध योजनांची अंमलबजावणी कशा पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¨à¥‡ होते, तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² विविध सà¥à¤¤à¤°à¤¾à¤µà¤°à¥€à¤² टपà¥à¤ªà¥‡ / पà¥à¤°à¤•à¥à¤°à¥€à¤¯à¤¾ याचीही माहिती सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯ जनतेला खà¥à¤²à¥€ होणार आहे. तसेच शासनाचा कारà¤à¤¾à¤° जसजसा पारदरà¥à¤¶à¤• होत जाईल तसतशी े जनतेचà¥à¤¯à¤¾ मनातील संदिगà¥à¤§à¤¤à¤¾ कमी होत जाईल. तसेच दपà¥à¤¤à¤° दिरंगाई आणि à¤à¥à¤°à¤·à¥à¤Ÿà¤¾à¤šà¤¾à¤° यालाही आपोआपच आळा बसेल.
या कायदà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡à¤‚ शासकीय यंतà¥à¤°à¤£à¤¾ आणि जनता यांचेमधà¥à¤¯à¥‡ सलोखà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वातावरण निरà¥à¤®à¤¾à¤£ होईल. सदरचा कायदा जनतेचà¥à¤¯à¤¾ हितासाठी व कलà¥à¤¯à¤¾à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी केला असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡, शासन जनतेचे हित डोळà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ ठेवून कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤‚ची आखणी व अंमलबजावणी करीत आहे. याचा परिणाम मà¥à¤¹à¤£à¥‚नच कामकाजात गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¥‡à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤§à¤¾à¤¨à¥à¤¯ दिले जात आहे. व तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ राखली जात आहे.
नियम 4ब अंतरà¥à¤—त विà¤à¤¾à¤—ाची माहिती
महिला व बालकल्याण विभाग पंचायत समिती कोरची
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती धानोरा
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पंचायत समिती भामरागड
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती गडचिरोली
सामान्य प्रशासन विभाग पंचायत विभाग